मोरवाडी न्यायालय इमारतीच्या मागील बाजूला मोकळ्या जागेत औद्योगिक कचऱ्याला आग लागली होती. रबर, प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. त्यामुळे परिसरात धूर पसरून प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती यासह विविध कार्यक्रमांसाठी भक्ती-शक्ती चौकात पीएमआरडीएचा भूखंड राखीव ठेवावा म्हणून जयंती उत्सव समितीकडून सनदशीर मार्गाने आंदोलने करण्यात येत आ...
उमेदीच्या काळातील जमापुंजी गुंतवून आयुष्याची संध्याकाळ शांततेने व्यतीत करण्याचे ३६४ ज्येष्ठांचे स्वप्न परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ मधील घरांचा ताबा मिळण्यास विलंब होत असल्याने धूसर झाले आहे.
दिंड्यांनी केलेला जागर, काकडारती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ अशा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात बीज सोहळ्यास अलोट गर्दी बुधवारी पाहण्यास मिळाली.
सांगवी येथील रुग्णांना चुकीचे रक्तगट दिल्याप्रकरणी औंध जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिकेला तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. मोबाईल फोनवर संभाषणात करताना विलचित होऊन चुकीचे रक्त संक्रमण केल्याचे प्राथम...
कर संकलन विभागाच्या मालमत्ता कराच्या ऑनलाइन बिलामध्ये उपयाेगकर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासन स्थगिती आदेशामुळे एकूण भरायची जी रक्कम आहे, ती उपयाेगकर्ता शुल्क वजाकरून दर्शवण्यात आली आहे.
सध्याच्या जमान्यात ऑनलाइन सेवा मुळे नागरिकांना देखभाल दुरुस्तीची कामे स्वस्त व सुलभ मिळतात. मात्र, या ऑनलाइन सेवेचा महिलेला हजारो रुपयांचा गंडा घालण्याचा तिच्या दक्षतेमुळे उघडकीस आला.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज उत्सव (Saint Shrestha Shri Tukaram Maharaj Seed Festival) बुधवारी (२७ मार्च) देहू येथे साजरा होत आहे. बीजनिमित्त संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिरात मोठ्या प्रमा...
ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत असल्याने पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने तीनशे थांब्यांपैकी पहिल्या टप्प्यात ५० थांबे बसवण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.
महापालिकेच्या हद्दीतील थकबाकीदार असलेल्या नागरिकांच्या मालमत्तेवर टाच आणून त्यांचा लिलाव काढण्यात येणार आहे. करसंकलन विभागाकडून शहराच्या विविध भागातील १३ मिळकती लिलावात काढल्या असून त्यात ७ निवासी आणि...