शहरात विविध ठिकाणी जाहिरात होर्डिंग्ज (hoardings) महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे मंजूर करून उभारलेले आहेत. मात्र, अवकाळी पावसात वादळ, वारा मोठ्या प्रमाणात येत असतो.
महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांच्या सोयीच्या दृष्टीने बांधकाम राडारोडा टाकण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. पण, या निश्चित केलेल्या जागेवर बिल्डरांसह नागरिकांनी क्षमतेपेक्षा अधिक राडारोडा टाकला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात बालमृत्यूचे भीषण वास्तव समोर आले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती यासह न्यूमोनिया, डायरिया या ...
शहरातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रातून मूल नकोय म्हणून बेकायदेशीर गर्भपात केले जाऊ नयेत. केंद्रातील रजिस्टर, सर्व कागदपत्रे फेरफार होऊ नयेत, याकरिता महापालिका वैद्यकीय विभागाकडून स्वतंत्र पथक तयार कर...
निगडी ते किवळे या बीआरटी मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या घाईत अनेक चुका झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे या पुलावर लावण्यात आलेले दिशादर्शक हे धोक्याचे अन् जीवघेणे ठरणार आहेत.
आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत पवना जलवाहिनी आणि मावळ गोळीबार प्रकरणाचे राजकीय भांडवल केले गेले. राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलल्याने आता या मुद्यावर सगळ्यांचीच अळीमिळी गुपचिळी झाली आहे.
दापोडी येथील जलनिस्सारण कामात मातीच्या ढिगा-या खाली अडकलेल्यांचे बचाव कार्य करताना वीरमरण आलेल्या अग्निशमन विभागातील जवानाला शासनाने शहीद दर्जा आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध सवलती देण्याची घोषणा के...
वाकड परिसरातील इरो स्कूलकडून जाणोबा चौकाकडे जाणा-या २४ मीटर रस्त्यावरील स्नेहांगण सोसायटीसमोर असलेली खासगी मालकीची धोकादायक विहीर अद्यापही कायम असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण ठरू लागली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात मिरवणुका काढल्या जातात. तसेच पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिव...
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येण्याआधी त्यात काही बदल करण्यात आले आहेत. सरकारकडून देण्यात येणारी प्रतिपूर्ती रक्कम खासगी शाळांना देण्यात येऊ नये यासाठी ही शक्कल लढवली असल्याची श...