अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची आणखी एक टर्म मिळावी यासाठी उत्सुक आहेत. वयोमर्यादेचा विचार करता ८० वर्षीय बायडेन यांनी यापूर्वी तशी ईच्छा अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केली होत...
पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदिवसारख्या भारताच्या शेजारील देशांना कर्जपुरवठा करत चीन त्यांचा गैरवापर करू शकतो, अशी चिंता व्यक्त करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डोनाल्ड लू यांनी भारताला सावधगिरी...
पाकिस्तानी मंत्री आता बिझनेस क्लासमधून विमान प्रवास करू शकणार नाहीत. तसेच विदेश दौऱ्यावर असताना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य करू शकणार नाहीत. त्याचबरोबर पाकिस्तान सरकारने मंत्री कमी वेतनावर काम कर...
प्रेम साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची किंवा कोणत्याही स्थितीला तोंड देण्याची प्रेमीजनांची तयारी असते. असेच एक प्रेम दोन देशांत फुलले आणि ते सफल करण्यासाठी ही तरुणी दोन देशांच्या सीमा ओलांडून...
प्रतिष्ठेच्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे व्यवस्थापन तज्ज्ञ अजयपाल सिंग बंगा यांची शिफारस करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीच ही घोषणा केली असून ती भारतीय...
जातीवर आधारित भेदभाव हद्दपार करणारे सिऍटल हे अमेरिकेतील पहिले शहर बनले आहे. शहराच्या प्रतिनिधीगृहात तसा प्रस्ताव मांडण्यात आला असून एक विरुद्ध सहा अशा बहुमताने हा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. शहराच...
आठवड्यातून केवळ चार दिवस काम आणि बाकी तीन दिवस आराम ही कल्पना भारतात राबवण्यात आली तर ? भारतीय कामगार या प्रस्तावाचे स्वागतच करतील. कारण इंग्लंडमध्ये हा फार्म्युला आता लोकप्रिय ठरला आहे. कार्यक्षमता व...
रशिया-युक्रेन युद्धामुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेसमोर एक नव्हे आव्हान उभे राहिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांचा एक स्वतंत्र गट जागतिक राजकारणात सक्रिय झाल्याची भ...
कुणाचीही भीडभाड न ठेवता परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले बॉलिवूडमधील दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी ‘मुंबई हल्ल्याचे गुन्हेगार तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत,’ असे पाकिस्तानला त्यांच्याच देशात सुनावण्...
हि जबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर बशीर अहमद पीर पाकिस्तानातील रावळपिंडी येथे ठार झाला. एका हल्लेखोराने रावळपिंडीतील एका दुकानाबाहेर पीरवर गोळ्या झाडल्या, यातच त्याचा मृत्यू झाला.