अमेरिकेतील सॅन डियागो शहरातील एका व्यक्तीने पॅसिफिक महासागरात सर्फिंगसाठी फेरफटका मारला. जगातील सर्वात मोठ्या पॅसिफिक महासागरात जाऊन सर्फिंग करणे खूप अवघड असते.
मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपातीची प्रक्रिया सुरू आहे. अमेझॉन, गुगल, ट्विटर, मेटा यांसारख्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक टप्प्यांत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जानेवारीमध्ये १० हजा...
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात गरिबीचे प्रमाणही मोठे आहे. मात्र, भारताने गरिबीवर मात करण्याच्या दृष्टीने एक मोठी कामगिरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे
कामावरून एका दिवसाची सुट्टी मिळाली की सगळेच कर्मचारी सुटकेचा श्वास सोडतात. मात्र काहींना त्यांच्या कामाबाबत एवढा आदर असतो की ते त्यांच्या कामाला वर्षाचे बारा महिने आणि चोवीस तास देतात. लोक ५५-६० व्या ...
मेक्सिकोमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मेंदू ‘मेक्सिकन’ पदार्थात टाकून खाल्ला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मृत...
भविष्यातील युद्ध जैविक अस्त्रांनी खेळली जातील, ही भविष्यवाणी सार्थ ठरण्याची शक्यता आहे. चीनच्या लष्करी संशोधन विभागात मानवी मेंदूवर हल्ला करणारे जैविक अस्त्र विकसित करण्यात येत असल्याची माहिती एका अहव...
प्रणयात बेधुंद होणे स्वाभाविक असते. असे हळवे क्षण संबंधित युगलांच्या स्मृतीत कायमचे कोरले जात असतात. त्यामुळेच काहीजण प्रणयाच्या आठवणी शिल्लक रहाव्यात यासाठी जोडीदाराला चावे म्हणजेच 'लव्ह बाईट' घेत अस...
ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर जाऊन तिथल्या इतिहासाच्या पाऊलखुणांवर आपली नावे कोरणे आणि आपला समृद्ध ठेवा खराब करण्याची पद्धत भारतात खपवून घेतली जात असेल, मात्र इटलीत असा प्रकार करणाऱ्याला तात्काळ ताब्यात घेण्...
प्रत्येक गावात काही प्रथा-परंपरा असतात, त्या गावचे लोक पिढ्या न पिढ्या या परंपरा जोपासत असतात. बाहेरच्या लोकांना या विचित्र वाटू शकतात, मात्र स्थानिकांसाठी या प्रथांचे पालन हा त्यांच्या सवयींचा भाग बन...
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सध्या पॅरिस दौऱ्यावर आहेत. येथे जागतिक वित्तपुरवठा कराराबाबत दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात कर्ज वाटप करण्याची मुदत संपणार आहे. या ...