बुर्किना फासोमधील घटना; हल्ल्यात दोन भाविक जखमी
रशिया-युक्रेन युद्धात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव हेमिल मांगुकिया (वय २३ ) असे आहे. २१ फेब्रुवारी रोजी क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता.
पॅरिस: राष्ट्रीय झेंड्याचा अपमान केल्याबद्दल एका नागरिकाची थेट देशातून हकालपट्टी करण्यात आली आहे. फ्रान्सचे मंत्री गेराल्ड डर्मैनिन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आपल्याच साऊथ कॅरोलिना राज्यात धक्कादायक पराभव, डोनाल्ड यांचा उमेदवारीवर मजबूत दावा
प्रसंगी वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा, सरकारी कार्यालयांची थकबाकी भरा, महावितरणकडून लेखी पत्र
राजकीय अभ्यासकांनी केलेल्या पाहणीत ४५ अध्यक्षांबाबत मागितली होती मते, ट्रम्प सर्वात शेवटी तर बायडेन १४ वे
नोविचोक रासायनिक अस्त्र असून त्यातून वाचणे केवळ अशक्य
शाहबाज पंतप्रधान तर असिफ झरदारी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार
शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेक जखमी, पंजाबमध्ये महामार्ग बंद
निवड झाल्यास दुसऱ्यांदा अध्यक्षपद सांभाळण्याची संधी मिळणार