आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका चाहत्याने चेपॉक स्टेडियमची प्रतिकृती भेट दिली. या सुंदर भेटीबद्दल धोनीने चाहत्याचे आभार मानले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१६ मध्ये आपल्या अखेरच्या सामन्यात एका धावेने पराभूत झाल्यामुळे हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. असे असले तरी यंदाच्या सत्रात रिंकूसिंगच्या कामगिरीने सर्वच प्रभावित झ...
कॅमेरून ग्रीनने झळकावलेल्या नाबाद शतकामुळे मुंबई इंडियन्सने रविवारी (दि. २१) आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात हैदराबाद सनरायझर्सचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. मात्र, या विजयानंतरही प्लेऑफमधील मुंबईचा प्रव...
भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांचे करिअर मैदानात फार काळ टिकू शकलेले नाही. एका माजी वेगवान गोलंदाजाबाबतही हेच घडले आहे. अशोक डिंडाने भारतासाठी केवळ २२ सामने खळले. नंतर क्रिकेटमधून संन्...
लखनौ सुपर जायंट्सचा सर्वोत्तम गोलंदाज जयदेव उनाडकट दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघाने युवा खेळाडू सूर्यांश शेडगेला संधी दिली आहे. सूर्यांशने अंडर-१९ क्रिकेटमध्ये चांगली ...
भारतीय क्रिकेट संघात खेळणारा युवा, स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉसाठी आयपीएल २०२३ आतापर्यंत फारसे समाधानकारक गेलेले नाही. मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फोल ठरला. त्यानंतर त्याला प्लेइंग इ...
मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज टीम डेव्हिडने १९ व्या षटकात नवीन उल हकच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली. डेव्हिडने चौकार-षटकार ठोकत या षटकात १९ धावा कुटल्या. मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात नवीनने ४ ष...
दुखापतीमुळे केएल राहुल आयपीएलच्या १६ व्या हंगामातून दूर राहिला आहे. त्यामुळेच त्याला लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची धुराही सोडावी लागली आहे. नुकतीच त्याच्या मांडीच्या स्नायूवर शस्त्रक्रिया करण्यात...
आयपीएलचा १६ वा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी फारसा समाधानकारक ठरलेला नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले. मात्र दिल्लीला काही चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्ली सध्या गु...
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने सलग पाच सिक्स मारत आपली वेगळी ओळख तयार केली आहे. ज्याच्या गोलंदाजीवर रिंकूने ही कामगिरी केली होती, त्या गुजरातच्या यश दयालने दमदार पुनरागमन केले आ...