भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी शर्टवर महेंद्रसिंह धोनीची स्वाक्षरी घेण्याचा किस्सा सांगितला. यावेळी गावसकर भावूक झाले होते.
आयपीएलच्या या हंगामात ६२ लीग सामने संपल्यानंतर गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सने सोमवारी (दि. १५) सनरायझर्स हैदराबादचा १९ धावांनी पराभव केला. या विजयासह टायट...
विराट कोहलीने आयपीएल-१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. अलीकडे तो करीत असलेल्या अशा प्रकारच्या फलंदाजीवर माजी दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाॅंटिंगसह अनेकांनी प्रश्...
सध्या जबरदस्त फाॅर्मात असलेला स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कारेझ याने अपेक्षेनुसार माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याने जर्मनीच्या जेन लेनार्डवर ६-४, ३-६, ६-३ अशी मात क...
दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आधीच स्पर्धेबाहेर असल्याने वेगवान गोलंदाजीची बाजू लंगडी झालेल्या मुंबई इंडियन्सला यंदाची आयपीएल निर्णायक वळणावर आलेली असतानाच मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्...
आयपीएल-१६ मधील साखळी टप्प्यातील ५२ सामने संपल्यानंतर एकही संघ प्लेऑफसाठी अद्याप पात्र ठरलेला नाही. १६ गुणांसह तालिकेत सध्या टाॅपवर असलेला गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर आह...
आपल्या जबरदस्त फटकेबाजीमुळे चाहत्यांकडून ‘रोहिट’ हे टोपणनाव मिळालेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या या मोसमात अद्याप पाहिजे तशी चमक दाखवू शकलेला नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शनिवार...
राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघातील दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीशी पंगा घेतल्याचा मोठा फटका लखनौ सुपरजायन्ट्सच्या नवीन उल हकला बसल्याचे बोलले जात आहे. यामुळे तसेच स्टार खेळाडू परतल्याने त्याला संघाबाहेर कर...
गतविजेत्या गुजरात टायटन्सने आपल्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायन्ट्स संघावर रविवारी (दि. ७) ५६ धावांनी मोठा विजय मिळवला. याबरोबरच गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत गुजरात प्ले ऑफसाठी पात्र ठरण्यासमीप ...
आयपीएल २०२३ साठी झालेल्या लिलावात बहुतांश संघांकडून दुर्लक्षित राहिलेला पीयूष चावला मुंबईच्या संघासाठी लाभदायक ठरला आहे. भारतीय फिरकीपटू पीयूष चावलाने आयपीएल २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघासाठी ...