छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ ला ओळखले जाते. या विनोदी मालिकेतून अनेक कलाकार घराघरांत पोहोचले. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रि...
अणूबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे जे रॉबर्ट ओपनहायमर यांची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनच्या आगामी ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प...
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एक दीर्घ प्रेमपत्र पाठवले आहे. या पत्रात त्याने जॅकलिनच्या फिल्मफेअर अवॉर्डमधील परफॉर्मन्सची स्तुती केली आहे. तसेच तुझ्यापासून आपण कसे दुरावलो आहे याचेही वर...
सुपरस्टार रजनीकांतची काही उपाधी लावून ओळख करून देण्याची गरज नाही. थलाविया नावाने ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांतचे दक्षिण भारतातच नव्हे तर साऱ्या देशांत मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. १९७५ ला चित्रपटसृष्टीत प...
केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनी २५ वर्षांपूर्वीचा एक व्हीडीओ शेअर केला आहे. हा जाहिरात व्हीडीओ प्रसिद्ध सॅनिटरी नॅपकिन ब्रँडचा होता. ज्यामध्ये अभिनेत्री पीरियड्सबद्दल अगदी स्पष्टपणे ब...
ये जवानी है दिवानी या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल येत असल्याची चर्चा सुरू असून तसे संकेत रणबीर कपूरनेच दिले आहेत. रणबीरच्या संकेतामुळे त्याचे चाहते कमालीचे आनंदी झाले आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ चा सि...
शाहरुख खानच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाची रीलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र तो आता ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण खूप गाजले होते. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली होती. तिने जावेद अख्तर य...
हॉलिवूडमध्ये टेलिव्हिजन आणि चित्रपटासाठी काम करणारे लेखक संपावर गेल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळेच तिथे रात्री उशिराचे लागणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, त्या ऐवजी त्या कार्यक्रमांचे पुन:प्रक्...
'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता म्हणजेच शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्यावर कोणतेही बंधन राहणार नाही. सर्व...