नर्गिस फाखरी लवकरच अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या समवेत शिवशास्त्री बोलबोआ या चित्रपटातून फॅनच्या भेटीला येत आहे. नर्गिसचे या चित्रपटातून पुनरागमन होत आहे. या चित्रपटाच्या कथेमुळे आपण खूप प्रभावित ...