भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री आपल्या मनात जे विचार असतील ते स्पष्टपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे मत मांडताना ते कोणाचीही भीड ठेवत नाहीत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामु...
शिवसेनेचे नेते संजय राऊत असो की माजी मंत्री युवा नेते आदित्य ठाकरे असो, ते नाशिकला येणार म्हटल्यावर शिंदे गटाचे नेते कामाला लागतात आणि ठाकरे गटातील नेते गळाला लावतात. आदित्य यांच्या दुसऱ्या टप्प्यातील...
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीचे कवित्व काही संपता संपत नाही. माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी थेट दिल्लीला पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजक...
मुंबई म्हणजे स्वप्ननगरी. प्रत्येकजण आपल्या स्वप्नामागे धावत असतो. हे चक्र अखंड सुरू असते आणि स्वप्नपूर्तीसाठी भारताच्या काना-कोपऱ्यातून आलेला प्रत्येकजण सेकंदा-सेकंदाच्या हिशोबाने पळत असतो. अशा या मुं...
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सलग दुसऱ्या सरकारचे नेतृत्व करणारे पंतप्रधान आणि विश्वगुरू नरेंद्र मोदी प्रसारमाध्यमांशी आणि पत्रकारांशी संवाद साधण्याबाबत फार प्रसिद्ध नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असत...
कधीकाळी महाराष्ट्रावर एक हाती सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसची अवस्था गेल्या काही वर्षांत खालावत चालली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारीवरून जो घोळ घातला गेला त्यामुळे तर पक्षाची प्रतिमा आणखीनच खालावल...
बागेश्वर बाबाला उपरती झाल्याने त्याने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांबद्दलचे विधान मागे घेतले. पण मुंबईत समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या बाबाला परतीचे वेध लागले तरी उपरती होत नाही, हे दुर्दैव असल्याचे सांग...
मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केले आहे. जितेंद्र आव्हाड यांना नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्या...
राज्याच्या घोटाळेबाज मंत्र्यांना घेरणार ? राष्ट्रवादीची नवी रणनीती, अधिवेशनात शिंदे सरकारची झोप उडवणार
मावस बहिणीचे कपडे परिधान करणे, चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळून चोरलेल्या लॉकर्सच्या चावीने ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. मात्र, चपलेने घात केला. पोलिसांना सीसीटीव्हीतील चप्पल आणि बहिणीची चप्पल ...