महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिंदे-फडणवीस सरकार विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी राज्यभर एकत्र सभा घेणार आहेत. त्याला २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या सभेपासून प्रारंभ होत आहे. आता याला प्रत...
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रविवारी दिला. तुमचा नेता म्हणजे भा...
सातारा शहरातील राजकारण खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्याभोवती फिरत असते. स्थानिक राजकारणातून उभय नेत्यांतील वाद साऱ्या राज्याला माहीत आहे. आताही या दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू असून एक...
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी असताना शुक्रवारी विविध मुद्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवि...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ माजली आहे. धमकीमुळे पोलिसांनी कार्यालय, निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुर...
विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी सकाळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मातोश्रीची भाकरी आणि पवारांची चाकरी यावरून जोरदार खडाजंगी उडाली. सभागृहातील वादाने गढुळलेल्या वातावरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां...
देशातील कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतील वाटा आणि त्याद्वारे विकासकामे यांच्यात भरीव वाढ होत आहे. भारतातील कंपनी कायदा-२०१३ नुसार सर्व खासगी क्षेत्रातील कंपन्यांना, ज्यांचा किमा...
राज्यात काही वर्षांपासून देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी सभागृहात केला आहे. जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहि...
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. विधिमंडळाला चोर संबोधणाऱ्या संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. राऊत यांनी बार्शी येथील बलात्कार पीडित मुलीचा रक्तबंबाळ ...
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे, राज्यभरात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे होणे गरजेचे आहे. असे असताना सरकारी कर्मचारी मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी ...