पुणे: महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीसाठी आपली निवड झाली आहे. आपली मुलाखत झाली आहे. आपले नाव आम्हाला एमपीएससीच्या सदस्यांकडून समजले आहे.
लोकसभा निवडणूक काळात निवडणूक (Lok Sabha Election 2024) आयोगाने विविध बाबींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित केली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी उमेदवाराला खर्चाची मर्या...
छत्रपती संभाजीनगर: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. थेट मारामारी झाल्याने बैठकीला गालबोट ल...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि समाज कल्याण विभाग परीक्षा या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र कोणतीही नियोजित तारीख जाहीर केलेली न...
लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत खाजगी आस्थापनामधील कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकराबाळांसाठी नव्हती.
एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेची सर्वसाधारण (MPSC) गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. परंतु त्यापुर्वी या परीक्षेतून किंवा पद नको असल्यास ...
राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मोठा दूध घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे आमदार रोहित पवार यांनी केला. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सा...
राज्याच्या सत्ताकारणात सध्या राजकारण्यांचा घोडेबाजार चांगलाच तेजीत आहे. पैशांच्या पेट्या घेतल्याशिवाय कोण कोणाला मदत करत नाही. असे बोलले जाते. अशी परिस्थिती राजकारणात विविध टप्प्यावर दिसून येते.