भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. देशात अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शिंदे शिवसेनेचे रवींद्र वायकर (Rabindra Waikar)यांच्या विजयामध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही. तसेच ईव्हीएम मशिन हॅक होत नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केला आहे. यावर ठाकरे ...
शेतकरी, सामान्य नागरिकांच्या हितासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी १८ एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्कची आवश्यकता आहे. यामुळे राज्यातील ४३ हजार ७२२ गावांतील कोट्यवधी लोकांना थेट मोबाईलवर ढगफुटी, गारपीट, कि...
पुण्यासह राज्यभरात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात आली. परंतु, मोठा गाजावाजा करीत घोषणा केलेल्या ए...
पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airpor) तांत्रिक अडचणीचा विषय ९० टक्के मार्गी लागला आहे. गेल्या दोन दिवसात याबाबत बैठका घेतल्या असून भूसंपादनाचा विषय राज्य सरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरभरती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र ही भरती प्रक्रिया राबविण्यात राज्य सरकारला अपयश आले असून या घोषणाबाजीवर राज्यातील लाख...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या कर सहायक या पदासाठी केवळ दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ या उमेदवारांना कौशल्य चाचणीमध्ये सूट आहे. परंतु एमपीएससीने पदवीधर अंशकालीन, भूकंपग्र...
अंतरवाली सराटी : सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठ्यांना आरक्षण हवं आहे. आम्ही त्यासाठीच आंदोलन सुरू केलं असून अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभेला सगळ्यांची फजिती केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मरा...
नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी-पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थी-पालकांच्या अस्वस्थ...
लोकसभा निवडणुकीसाठी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहीत केल्या होत्या. तसेच सहकार विभागातील तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आह...