राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. या आयोगाचे ४ हप्ते कर्मचाऱ्यांना मिळाले आहे. त्यानंतर आता पाचवा हप्ता जुलै महिन्यात देणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट क सेवा परीक्षा २०२३ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष्मण हाके गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी हाके यांच्या तब्येतीची विचारप...
नवनाथ वाघमारे यांच्या पोटात अन्न नाही. त्यांचे गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारने योग्य निर्णय घ्यावा. ओबीसींवर अन्याय करू नये. त्यांच्या जीवाला धोका असला तरी हे आंदोलन थांबणे शक्य नाही. त...
राज्यात चालू असलेली ओबीसी आंदोलनं हे सरकार पुरस्कृत आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या गावात पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर आंतरवाली गा...
पुणे : राज्यभरात आजपासून १७ हजार ४७१ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनाने भरती प्रक्रियेचे नव्याने परिपत्रक जाहीर केले असून या पत्रकातील निकषांबाबत उमेदवारांनी आक्...
पुणे : राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार, इच्छुक उमेदवारांकडून अर्जही करण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 17,471 जागा भरल्या जाणार आहेत.
दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी मध्ये प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला अखेर सुरूवात झाली आहे.
पुणे : शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटी बसचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने घ...
पुढील तीन-चार दिवसांसाठी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.