महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. या संस्थेने स्वायत्त राहून काम करणे अपेक्षित आहे, परंतु, एमपीएससीवर विविध विद्यार्थी संघटना, राजकीय संघटना, तसेच पक्षांकडून परीक्...
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणा...
बार्शी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य ढवळून काढले. मात्र त्यांच्या आंदोलनाचे फलित काय असा सवाल आता त्यांचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. वाशी येथे तर समाजाच्या अनेक मोठ्या मागण्या मान्य क...
मुंबई: राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप आणखी चिघळला आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक निष्फळ झाली.
'अहमदनगर' जिल्ह्याच्या नामांतरसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 'अहमदनगर' जिल्ह्याच्या 'अहिल्यानगर' अशा नामांतराला हरकत नसल्याचे पत्र जारी केले आहे. नामांतराची स...
ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून (3 सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलन सुरू ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही एक संविधानिक, स्वायत्त संस्था असून आयोगाने बाह्य दबाव झुगारून स्वतंत्रपणे काम करावे. सध्या काही उमेदवार राजकीय दबाव आणून परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर आला आहे. अ...
रत्नागिरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना ताजी असताना रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे असलेल्या शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्याची वि...
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध ह...