राज्याची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत मतभेद समोर येत आहेत. यावर महायुतीने प्रत्येक पक्षाचा एक प्रवक्ता नेमण्याचे ठरवले असून त्याची लवकरच घोषणा करणार आहेत.
राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. सरकारने या योजनेचा अधिकाधिक महिलांना लाभ देण्यासाठी या योजनेची मुदत दोन वेळा वाढवली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ही योजना आ...
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. मात्र एका लाडक्या बहिणीने तब्बल २८ अर्ज दाखल केल्याचे...
एका भरधाव ट्रॅव्हल्स बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात चार प्रवासी घटनास्थळीच ठार झाले तर 22 प्रवासी गंभीर गंभीर जखमी झाले. हा अपघात उमरेड-भिवापूर राष्ट्रीयमार्गावरील तास शिवारात (...
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीवर असलेल्या भंडारदरा धरणाचं नाव बदलण्यात आले असून 'आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे' असे या धरणाचे नाव असणार आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पालघर जिल्ह्यात वाढवण येथे एक महाकाय बंदर उभारलं जाणार आहे. भारत देशाच्या विकासात हे बंदर महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरालगतच ...
मुंबई: मराठवाडा आणि विदर्भात सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळत आहे.
गडचिरोलीतून मन हेलावून टाकणार व्हिडीओ समोर आला आहे. मुलांना ताप आल्यामुळे त्यांना उपचारासाठी आई- वडिलांनी एका पुजाऱ्याकडे नेले. मात्र या दोन्ही चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, गृहमंत्री कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठर...
माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. अनिल देशमुख हे १०० कोटी ख...