'लाडकी बहीण' योजनेबाबत विरोधक अफवा पसरवत आहेत, असा आरोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या योजनेवर टीका करणाऱ्यांवर जोरदार फटकेबाजी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर आज वाढवण येथे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. पंतप्रधान मोदी म्...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट दिली. किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण या मुद्द्यावरून चांगलंच ...
महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक अग्रेसर राज्य आहे. उद्योग क्षेत्रात राज्याने नेत्रदीपक अशी कामगिरी करून दाखवली आहे. मात्र शेतीमध्येही राज्य काही मागे नाही. ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबई तसेच पालघरमध्ये पंतप्रधान मोदी यांचे दोन कार्यक्रम होणार आहेत. देशातील सर्वाधिक म्हणजेच 20.20 मीटर खोल असणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंत...
आदित्य ठाकरे किल्ल्यावर आधी आल्याने नारायण राणे यांना पोलिसांनी अडवले; राणे समर्थकांनी पोलिसांविरोधात गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली
छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटनेची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते आले असता तेथे ठाकरे समर्थक आणि ...
भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात संगीता ठोंबरे या किरकोळ तर त्यांच्या वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
किराणा घराण्याचा संगीत वारसा जोपासणारे ज्येष्ठ संगीतकार आणि हार्मोनियम वादक अनंत केमकर यांचे वृद्धापकाळाने 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
मुंबई: पुतळे, स्मारके ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हटले होते की महाराजांचे खरे स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत.