मुंबई: राज्यातील, मुंबईतील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले, अनेक संस्था गुजरातमध्ये पळवल्या. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजा गुजरातला घेऊन जातील, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे शिवसे...
सातारा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या पन्नास एसटी बस साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पथकरासाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी पथकर देणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने त्यावरून वादावादी ह...
नागपूर : पृथ्वीवर वेगाने होत असलेल्या हवामान बदलामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, हिवतापासारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांची शक्ती चारपट वाढली आहे. एवढेच नाही तर डासांची प्रजननक्षमताही वाढली असल्याची ...
मुंबई : उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रातही परप्रांतीयांना शेतजमीन खरेदी करण्यास मनाई करावी, अशी मागणी राज्य जनता दलाने केली आहे. कोकण, दुष्काळी भाग, किंवा जेथे भविष्यात विकास होऊ शकेल अशा ठिकाणी परप्रांत...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची मोठी कन्या भाग्यश्री अत्राम शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
मालवणातील राजकोट किल्ल्यावरील कोसळलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि सुरत लुटीवरूनचा वादाचा गदारोळ संपत नसताना एका मुलाखतीत राजमाता जिजाऊ यांची तुलना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी केल्याने पुन्हा नवा ...
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारने तातडीने भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू होईल. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन व...
मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. यावर भुजबळ यांनी मला पाडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माझ्याविरोधातच निवडणूक ...
मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे याने या प्रकरणातील घाणेरड्या राजकारणाचा तिटकारा आल्यामुळे आपण शरणागती पत्करल्याचे म्हटले आहे. म...
मुंबई : पनवेलमध्ये ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ आणि ‘अदानी समूहा’च्या संयुक्त प्रकल्पाची राज्य सरकारने घोषणा केली असून या प्रकल्पात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे. दोन्ही कंपन्यांनी केंद्राच्या भारत से...