दागिने घडवण्यासाठी दिलेले २१ लाख ८० हजार रुपयांचे ३८० ग्रॅम सोने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना कॅम्प येथील सेंटर स्ट्रीटवर असलेल्या श्री अंबिका ज्वेलर्समध्ये घडली.
सख्या भाच्याने डॉक्टर असलेल्या आत्यासंदर्भात इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटो आणि पोस्ट टाकून विनयभंग केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) भाच्या विरोधात भादवि कलम ३५४,३५४(अ), ५००, ५०९ य...
दूध डेअरीचे शटर उचकटून चोरट्याने ४ लाख ५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना कोंढवा येथील गोकुळ नगरच्या गल्ली क्रमांक तीनमध्ये असलेल्या शिवदत्त डेअरी फार्ममध्ये घडली.
व्यावसायिकाच्या जागेचा ताबा घेऊन हा ताबा सोडण्यासाठी १७ लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी एका कथित कामगार नेत्याविरुद्ध स्वारगेट पोलीस (Swargate Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात ...
पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने संशयित व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (२३ नोव्हेंबर) मध्यरात्री पावणे दोन वाजता नाणेकरवाडी चाकण येथील विठ्ठल मंदिरा...
कौटुंबिक वादामधून पत्नीने पतीला जोरात ठोसा मारल्याने पती जागेवरच बेशुद्ध झाला. त्याच्या नाकाचे आणि तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले असून भरपूर रक्तस्त्राव झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या या व्यावसायिकाला रुग्ण...
ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने संरक्षण दलातील जवानाची ७४ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोडी (सीएमई) येथील ३४ वर्षीय जवानाने भोसरी पोली...
सावकारी कर्जाला कंटाळून ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आह...
एका महिलेला वारंवार मोबाईलवरून संपर्क साधून आपण कपिल शर्मा (Kapil Sharma) बोलत असल्याची बतावणी करीत तिचा विनयभंग (molestation) करण्यात आला. तसेच, या महिलेच्या पतीने जाब विचारताच तिच्याबद्दल अश्लील टिप...