स्पोर्ट्स एअर गनमधू गोळीबार (firing) करीत एका पाळीव श्वानाला (Dog) विकलांग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस (Hadpsar Police) ठाण्यामध्ये भादवि कलम ४२८, प्राण्यांना क्रूरतेने व...
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या (Retired Police Inspector) १५ वर्षीय अल्पवयीन नातीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक...
ललित पाटील ड्रग्ज (Lalit Patil Drugs) प्रकरणात ससून रुग्णालयाचा (Sassoon Hospitals) कर्मचारी महेंद्र शेवते (Mahendra Shevate) याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
तामिळनाडू येथील तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून इंटेक्स कंपनीकडून माल खरेदी केला मात्र त्याचे पैसे न देता तब्बल दोन कोटी रुपयांची एका महिलेने फसवणूक केली आहे.
उघड्या दरवाजे वाटे अवघ्या एक तासात सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी (२४ नोव्हेंबर) चाकण येथील राणूबाईमळा परिसरात दुपारी पाच ते सहा या कालावधीत घडली आहे.
वडमुखवाडी येथील एका लॉन्स वरून लग्न घाईत चोराने एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शनिवारी (२४ नोव्हेंबर) रात्री वडमुखवाडी येथील चंद्रपूर लॉन्स येथे ही घटना घडली.
चिंचवड परिसरातील मोहननगर येथे रस्त्यावर कोयता घेऊन नागरिकांना धमकावणाऱ्या स्वयंघोषित भाईला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी (२६ नोव्हेंबर) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्...
पतीचा विरोध असतानाही विवाहितेने मुलाला जन्म दिला म्हणून पती व तीच्या सासरच्या मंडळीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सासरच्या या छळाला कंटाळून विवाहित देणे राहत्या घरी गळफास घेतला.
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे दरम्यान वाढलेल्या कामाचा गैरफायदा घेत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या दोघांनी त्याच्या एका अल्पवयीन साथीदारासोबत मिळून हब मधून 38 मोबाईल लंपास केले.
किचनच्या खिडकीचे स्लाइडिंग उघडून घरामध्ये प्रवेश करीत २२ लाख ५० हजार रुपये किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोकड, डायमंड आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. घरफोडीची ही घटना शनिवारी रात्री साड...