वैद्यकीय शिक्षणासाठी एनआरआय कोट्यामधून ऍडमिशन मिळवून देण्याच्या आमिषाने २७ लाख २६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा सर्व प्रकार डिसेंबर २०२२ ते रविवारपर्यंत घडला.
लहान मुलांची अतिशय घृणास्पद लैंगिक अत्याचार केल्याचे खळबळ जनक प्रकरण समोर आले आहे. दोन अल्पवयीन भावा-बहिणींना नग्न करून त्यांना एकमेकांच्या अंगावर झोपवुन त्यांचे छायाचित्रण करण्यात आल्याची खळबळ जनक घट...
भरधाव वाहनाने कट मारल्याने गाडी हळू चालवा असे सांगितल्याने शिवागाळी केली. तसेच खालच्या जातीच्या लोकांनी आम्हास काही बोलायची नाहीतर आम्ही वाट लावू, अशी धमकी (threat) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...
जुनी सांगवी येथे एसबीआय बँकेचे एटीएम दोन चोरट्यांनी फोडले. मात्र या दोन्ही एटीएम (ATM Theft) मधून चोरट्यांना अवघे 1900 रुपये हाती लागले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी घडली. (Crime News)
नातवंडांना भेटण्यासाठी आलेल्या बहिणीला भावाने दीड कोटींची खंडणी (Extortion) मागितली. पैसे न दिल्यास धारावी झोपडपट्टीमधील पोरांना आणून जीवे मारण्याची बहिणीला धमकी (threat) दिली. ही घटना 2 नोव्हेंबर रोज...
दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अनोळखी व्यक्तीने त्याच्या दुचाकीने धक्का दिली. त्यानंतर दुचाकीस्वार तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा (Murderous attack) प्रयत्न केला.
एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. रोहित विजय बहादूर सिंग (वय २३रा.महेशगंज, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यत घेतले आ...
बेकायदा गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि ४०० रुपयांची दोन जिवंत काडतुसे...
सोबत चोरी करण्यास नकार दिला म्हणून महिलेला मारहाण करत तिचे दात पाडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे घडला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police)आरोपीला अटक केली आहे.
पुर्व हवेलीमधील एका गावातील माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील तब्बल तीन विद्यार्थिनींचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक घडला आहे.