प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात पळून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार (Rape) प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला लोहमार्ग पोलिसांनी (Lohmarg Police) अटक केली आहे.
सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या तरुणाच्या मानेवर धारदार हत्यार ठेवत त्याचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना कोंढवा येथील पेअर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर घडली. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींवर ग...
कारचा धक्का लागून झालेल्या वादामधून धारदार हत्याराने वार करीत तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत ३० वर्षीय तरुणाचा खून (Murder) करण्यात आला. ही घटना फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी रात्री दह...
कारमध्ये मोठ्या आवाजात लावलेली गाणी बंद करायला सांगितल्याच्या रागामधून दोन महिलांना मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना विमाननगर येथील निको गार्डनच्या पाठीमागे घडली.
सोमवंशीय क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे या संस्थेचे गोठविण्यात आलेले बँक खाते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सुरू करून त्यातील रक्कम काढून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली.
जुन्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी (८ डिसेंबर) रात्री काळेवाडी फाटा आणि पवार नगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्यांची वाकड प...
बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगाराने साईटवरून ६१ हजारांची लोखंडी वायर चोरून विकली. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हिंजवडी येथील ब्ल्यूरिच टॉवर येथील बांधकाम साईटवर घडली.
अवैधरीत्या मोठ्या सिलिंडर मधून लहान सिलिंडरमध्ये गॅस काढून घेत त्याची चोरी करणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (९ डिसेंबर) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास अम...
भरधाव बसने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१० डिसेंबर) दुपारी तीन वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर घडली.
वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलाने डॉक्टरला मारहाण (beating) केली. तसेच शिवीगाळ केली. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) (YCM Hospital)रविवारी (१० डिसेंबर) दुपारी सव्...