महिलेच्या चेहऱ्यावर कोणत्यातरी कठीण वस्तूने मारहाण करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम चौकात गोयल गार्डनसमोर घडली. (Pune Crime News)
वानवडी येथील सातव नगरमध्ये असलेल्या एका बंगल्यामधून तसेच कोंढव्यातील एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. या दोन्ही घरांमधून चोरट्यांनी एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
बुलढाणा येथे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणाला जबरदस्तीने 'काला पिला' जुगार खेळायला घेऊन जात त्याच्याकडून जबरदस्तीने ३५ हजार रुपये काढून घेब्यात आल्याची घटना घडली.
व्हाट्सअप आणि टेलिग्रामवर संपर्क साधत प्रीपेड पार्ट टाइम जॉब देण्याच्या आमिषाने १६ लाख ५० हजार ८९४ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस (Vishrantwadi Police) ठाण्यात गुन्हा दाख...
आयुष्मती ट्रस्ट या संस्थेकडे 'कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल'ची (Canary High International School)मान्यता असून त्याआधारे शाळा सुरू करण्याच्या बहाण्याने १ कोटी १७ लाख ६७ हजार ५७९ रुपयांची गुंतवणूक करायला ल...
एका तरुणाने स्वतःच्या आईच्याच दोन मैत्रिणींच्या मोबाईलवर अश्लील आणि नग्नावस्थेतील पॉर्न फोटो (porn photo)आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी या मुलाविरोधात गुन्हा दाखल ...
जडीबुटी विक्री करता रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या तंबूमध्ये एका महिलेचा हातोड्याने ठेचून खून (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे बिबवेवाडी गंगाधाम येथील आई माता मं...
व्यावसायिक वादातून मित्राचा मृत्यू होण्यासाठी सोरतापवाडी (ता. हवेली ) येथील स्मशानभूमीत रात्रीचे वेळी अवैध सावकार असलेल्या एकाने अघोरी पूजा घातली.
बनावट कागदपत्रांच्या मदतीने आधारकार्डमध्ये (Aadhar Card) बदल करणाऱ्या आणि लहान मुलांचे आधारकार्ड तयार करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने (Pimpri-Chinchwad Anti Terrorism Branch) पर्द...
तुकाराम नामदेव सुपे याच्यावर बेकायदेशीर पद्धतीने आणि भ्रष्ट मार्गाने अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खोदकाम सुरू केले आहे. एसीबीने त्याच्या घराची झडती...