राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय श्रेयवादात अडकलेल्या बिबट सफारीचा मार्ग मोकळा झाल...
डांबरीकरणासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते रात्रीच्या वेळेत उखडून ठेवले आहेत. मात्र, डांबरीकरणाच्या कामाने वेग घेतला नाही. दिवसा धूळ उडत असल्याने आणि खडीमुळे अपघाताची शक्यता असल्याचे नागरिक बोलत ...
रात्रीच्या वेळी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी होत असल्याने अपघातांची संख्या कमी असेल, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चूक आहात. आरटीओने केलेल्या तुलनात्मक विश्लेषणात पुणे शहरासह जिल्ह्यात ...
आरोग्यवर्धक पूरक आहाराची (फूड सप्लीमेंट) बाजारपेठ गेल्या काही वर्षांत वाढत असून कोविड काळात तर त्याची आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे शहरामध्ये पूरक आहार उत्पादनांची विक्री करणारी दुकाने ठिकठि...
बालेवाडी येथील मनपा शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि अपुऱ्या सुविधांच्या विरोधात दाद मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मात्र लाक्षणिक उपोषण करू...
वाहन खरेदी करताना अनेकजण बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात. तशी नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नोंदणी प्रमाणपत्रावर (आरसी) केली जाते. कर्जाचे हप्ते पूर्ण झाल्यानंतर बॅंकेकडून ना...
सोने उत्पादकापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत सोन्याच्या विक्रीची नोंद व्हावी, ग्राहकांना शुद्धतेची हमी मिळावी यासाठी येत्या १ एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांवर सहा आकडी हॉलमार्कची नोंद केली जाणार आहे. ग...
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांचा खर्च दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली आहे. तसेच या योजनेत आणखी दोनशे रुग्णालयां...
पुणे महानगरपालिका बरखास्त होऊन आता वर्ष उलटत आहे. पण अजूनही पुणे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली नाही. संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील सर्व पक्ष कार्यालय, तसेच पदाधि...
उजनी धरणामध्ये दिसायला आकर्षक असणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात सापडणाऱ्या 'हेलिकॉप्टर माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्तर अमेरिकेतील हा मासा शोभेच्या टॅंकमधून उजनीत आल्या...