दुभाजक हे कलते, पण पािलकेला कुठे उकलते?
महापािलकेच्या रस्ते विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरील दुभाजक रस्त्याला अडथळा होईल अशा पद्धतीने कलले आहेत. वाहने वेगात आल्यास हे दुभाजकाचे उभे ब्लॉक्स गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकतात. आधीच रात्रीच्या अपुऱ्या प्रकाशामुळे अपघात वाढले असताना हा प्रकार कीती लोकांचे जीव घेणार?
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.