डांबरीकरणासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते रात्रीच्या वेळेत उखडून ठेवले आहेत. मात्र, डांबरीकरणाच्या कामाने वेग घेतला नाही. दिवसा धूळ उडत असल्याने आणि खडीमुळे अपघाताची शक्यता असल्याचे नागरिक बोलत आहेत.