दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या आणि वर्दळ पेलण्यास असमर्थ ठरणारे रस्ते, रस्त्यांची कामे करताना नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीतील अडथळे, चुकलेल्या पदपथांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा अशा ‘...
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा राज्यातील देहू आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडतो. या पालखी मार्गावर चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली...
पोटा-पाण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्यांना दुपारची विश्रांती घेण्यासाठी हक्काचे स्थान मिळतेच असे नाही. त्यामुळे जेथे जागा मिळेल तेथे किंवा कामाच्या ठिकाणी पाठ टेकून क्षणभर विश्रांती घेणारे हे श्रमि...
‘स्पा’च्या नावाखाली चालणाऱ्या बंद खोलीतील कारभारावर पोलिसांचा कानाडोळा होत असून, वाकड परिसरात सध्या स्पा सेंटरचे बोर्ड ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. मंद प्रकाशात नेमके काय चालते याच्या तपासणीत पिंपरी-चिं...
आरोग्याला हितकारक आणि भरपूर प्रथिने असलेल्या मांसाहाराला नागरिक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. त्याचे शरीराला अनेक फायदे असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नागरिकही चिकन-मटण घेण्यासाठी दुकानात गर...
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. १०) मोठी कारवाई करताना मोटरसायकली चोरणाऱ्या आंतर जिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या.
पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड सचिन माने आणि त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळताना त्यांच्यावर शुक्रवारी (१०) मोक्काअंतर्गत कारवाई केली.
पोलिसांच्या घरांमधून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मिळून तब्बल ७० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
रहाटणीतील ‘स्पॉट १८’ या प्रसिद्ध मॉलमध्ये असलेल्या सिटी प्राईड रॉयल सिनेमा चित्रपटगृहाच्या स्वच्छतागृहात एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका महिलेचे मासिक पाळीचे रक्त जादूटोण्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी म्हणवणाऱ्या पुण्यामध्ये घडला आहे.