सावत्र आई आणि बाप मारतो म्हणून सहा वर्षांचा चिमुरडा कायम घाबरून असायचा. या चिमुरड्याला उचलून नेल्यास कोणी शोधणार नाही आणि त्याच्याकडे पाहून सहानुभूती मिळेल या विचाराने एका फिरस्त्याने चिमुरड्याचे अपहर...
शहरातील विविध ठिकाणी सिमेंट अथवा लोखंडी पाईप पडलेले दिसतात. दुरुस्तीची कामे झाल्यानंतर ही शिल्लक राहिलेली सामग्री रस्त्यांवरील जागा अडवत तशीच पडून आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) संचलन तूट मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१४ पासून झालेली इंधन दरवाढ, उत्पन्न आणि प्रवाशांमध्ये घट तसेच माननीयांच्या मनमानी कारभारामुळ...
नागरिकांनी प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर नांदेड फाटा ते किरकटवाडी हा २७ कि.मी. चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी बांधला. भविष्याचा विचार करून रस्ता १२० फूट रुंद आणि सिमेंटमध्ये तय...
लष्कर भागातील रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांना सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. अरहाना यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने २० मार्चपर्यंत ’ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
विवाहानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणी आणि तिच्या पतीवर ॲसिड टाकून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने जन्मदात्या वडिलांनी १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर वडील दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते. हे मु...
पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून दहशतीचे वातावरण झाले आहे. हातात कोयते घेऊन वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार वारंवार घडून येताना दिसत आहे. काही काळानंतर पुन्हा एका मागोमाग घडणाऱ्या या दहशतवादी घट...
खड्डे विरहित रस्ते, सुशोभित पदपथ आणि रस्ता दुभाजक, भुयारी मार्ग आणि पदपथावर पुरेसा प्रकाश देणारे दिवे, वायरच्या जंजाळातून रस्ते मुक्त करणे हे कोणत्याही सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था असलेल्या शहरातील दृश...
नदीपात्रात भराव टाकून नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊ नये यासाठी नदी किनाऱ्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने "रिव्हर मार्शल' नियुक्त केले आहेत. असे असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये नदीपात्रात भराव टाकल्...