पुणेकरांनो, उद्या शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

शनिवारी साईनगर, गजानन नगर, राजीवगांधीनगर काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क, सुखसागरनगर भाग-२, वाघजाईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा बुद्रूक (गावठाण), वटेश्वर मंदिर परिसर, उन्नतीधाम सोसायटी, हागवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथनगर, अजमेरा पार्क, पवननगर, अंबिकानगर, सरगमनगर, बिलाल मस्जिद परिसर, शिवरायनगर, शांतिनगर सोसायटी, महानंदा या भागाचा पाणीपुवरठा बंद राहणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 26 May 2023
  • 12:49 pm

संग्रहित छायाचित्र

पुणे शहराच्या दक्षिण भागाचा विभागानुसार राहणार पाणीपुरवठा बंद

पुणे शहराच्या दक्षिण भागातील पाणीपुरवठा एकाच दिवशी बंद न ठेवता, प्रत्येक दिवशी ठरावीक भागातील पाणी बंद ठेवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २५ मेपासून करण्यात येत आहे. त्यानुसार, उद्या म्हणजेच शनिवारी साईनगर, गजानन नगर, राजीवगांधीनगर काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क, सुखसागरनगर भाग-२, वाघजाईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा बुद्रूक (गावठाण), वटेश्वर मंदिर परिसर, उन्नतीधाम सोसायटी, हागवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथनगर, अजमेरा पार्क, पवननगर, अंबिकानगर, सरगमनगर, बिलाल मस्जिद परिसर, शिवरायनगर, शांतिनगर सोसायटी, महानंदा या भागाचा पाणीपुवरठा बंद राहणार आहे.

पुणे महापालिकेने १८ मे पासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शुक्रवारपासून पाणी पुरवठा सुरळीत करताना प्रशासनाला अडचणी निर्माण होत आहेत. भौगोलिक रचना, पंपिंग व वितरण व्यवस्थेमधील तांत्रिक अडचणीमुळे दक्षिण पुण्याचा भाग असलेल्या वडगाव बुद्रूक जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वडगाव बुद्रूक, धनकवडी, आंबेगावपठार, आगम मंदिर, बालाजीनगर, कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी, अप्पर इंदिरानगर भागासाठी स्वतंत्रपणे नियोजन केले आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी २५ मेपासून होत आहे.

कोणत्या दिवशी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद ?

रविवार - टिळेकरनगर, कामठेपाटीलनगर, कोलतेपाटील सोसायटी, आकृती सोसायटी, मिनू मेहतानगर, बधेनगर, खडीमशीन चौक, पिसोळी रोड, ई-स्कॉन मंदिरपरिसर, प्रतिभा सोसायटी, उन्नती सोसायटी, कपिलनगर, आंबेडकरनगर, कोंढवा बुद्रूक ( अंशःता भाग), पारगेनगर, एच ऍण्ड एम. सोसायटी, शोभा गार्नेट सोसायटी, शोभा आयवरी सोसायटी, तालाब कंपनी परिसर, सर्वे क्रमांक १५, सागर कामठेनगर, पुण्यधाम आश्रमनगर, टायनी इंडस्ट्रिअल परिसर, वाघ वस्ती, श्रद्धानगर, विष्णू ठोसरनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, संपूर्ण येवलेवाडी गाव, राजमाता कॉलनी परिसर

सोमवार - सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, जाधवनगर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, सिंहगड रस्ता परिसरकांडगेपार्क, मोहिते टाऊनशिप परिसर खोराडवस्ती परिसर, संपूर्ण वडगाव परिसर, चव्हाण बाग, डीएसके विश्‍व रस्ता, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंत, राजयोग सोसायटी परिसर, आनंद मंगल कार्यालय परिसर, अभिरुची परिसर, समर्थनगर, दांगटनगर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, गोयल गंगा, सनसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनलपार्क, माणिकबाग परिसर इ. हायवे बायपास परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर, आंबेगाव बु. शिवसृष्टी परिसर विकासनगर, घुलेनगर, धबाडी, सर्वे क्रमांक ४५, ४७, ४८ निवृत्तीनगर, विष्णुपुरम, तुकाईनगर आणि परिसर.

मंगळवार - आगम मंदिर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर, आचलफार्म

बुधवार - बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे क्रमांक २३, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पिटल परिसर, संपूर्ण आंबेगाव पठार परिसर, राजे चौक, महाराणा प्रताप चौक, सर्वे क्रमांक १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, श्रीमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर

गुरुवार - सहकारनगर भाग-१, दाते बसस्टॉप परिसर, धनकवडी सर्वे क्रमांक ७,,,, धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर चैतन्यनगर, सर्वे क्रमांक ३४, ३५, ३६, ३७, सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर

शुक्रवार - गुजरवाडी निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर, वरखडेनगर, जाधवनगर, उक्तर्ष सोसायटी, शेलारमळा सुंदरबन सोसायटी, महादेवनगर, माऊलीनगर, शिवशंभोनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, राजस सोसायटी, वाघजाईनगर, सुखसागरनगर भाग-१, आंबामाता मंदिर मागील परिसर, निरंजन सोसायटी, निलया सोसायटी, मॅजिक टॉवर, गंगा ओसियन व हिरामण बनकर शाळेजवळील परिसर, स्वामी समर्थनगर

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest