बाजारभावानुसार जागेची किंमत आणि नेमकी जागा किती या वादात गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या मालकावर शासनाने कायद्याचा बडगा उगारला आहे. नागरिकांच्या हि...
असह्य उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी कोठेतरी निवारा शोधावा लागतो. शनिवारवाड्याच्या परिसरात काहींनी जमिनीवर तर काहींनी झाडावरही असा निवारा शोधला.
हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक शहरात जागोजागी दिसतात. नोकरी, शिक्षण, रोजगार किंवा कोणत्याही कामासाठी बाहेर पडणाऱ्यांची त्यामुळे सोय होत होती आणि व्यावसायिकांनाही उत्पन्न मिळत होते....
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. उर्से टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालक धर्मेंद्रकुमार, अंकुशकुमार साकेत, माऊली बाबासाह...
रेल्वे स्थानकावर साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांना लुबाडणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सहाय...
पुण्यातील राजकारण सध्या जोरदार तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी विकास कामांसाठी गुरुवारी लाक्षणी उपोषण केले. या उपोषणानंतर वडगाव शेरीचे माजी आ...
ढेरपोट्या पोलिसांसाठी आता पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पोलीस ठाण्यांच्या आवारात ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीतून अडीच कोटी रुपये त्यासाठी देण्यात आले असून यातून जि...
अरण्येश्वर परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची ९१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अंधेरी येथील सायबर पोलिस ठाण्यातून 'पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलत आहे' अशी बतावणी करत या महिलेची फसवणूक करण्...
पुण्याचा जगभरात लौकिक आहे तो प्रयोगशील आणि उद्यमशील शहर असा. जेव्हा नागरी समस्या येतात तेव्हा केवळ तक्रारी करत बसत नाहीत, तर परिस्थितीचा नेटाने सामना करतात. आणि त्यावर उपाय शोधतात. ‘जरा देख के चलो’ न...
गेली काही वर्षे रखडलेला अनाथ मुलांच्या आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने अनाथांच्या आरक्षणाचे निकष निश्चित केले आहेत. दिव्यांगांच्या धर्तीवर अनाथांना शिक्षण, शासकीय आणि निमशासकीय प...