अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे हे विलोभनीय दृश्य टिपले आहे महापालिकेच्या पुलावरून. मावळतीला जाणाऱ्या सूर्याबरोबर पक्षी सायंकाळी घरी परतत आहेत ते पुन्हा परतण्याचा संदेश देत.
शहरातील बुधवार पेठेचा काही भाग रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. वारांगनांचे वास्तव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाची ग्राहकांना नेमकी माहिती असते. वारांगनाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्यावर...
भिकाऱ्याचा वेश घेऊन महात्मा गांधी रस्त्यावरील पाविता एन्टरप्रायजेस मोबाईल शॉपमधून तब्बल १८ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला.
पेट्रोल, डिझेलच्या दराने शंभरी ओलांडल्यावर सीएनजीनेही शंभरीच्या दारात प्रवेश केला. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांकडे वळणाऱ्या नागरिकांनाही त्याचा धक्का बसू लागला आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग दरात च...
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगलोर (आरसीबी) या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) येरवडा परिसरातून अटक केली.
ज्यांना अयोध्येला जायचे आहे, त्यांनी जरूर जावे. मात्र, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी तरी राज्यातील कोविडच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, अशी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ७) क...
कोंबड्या चोरीच्या आरोपावरून एकाला चोप देत पकडून पोलिसांच्या हवाली केले, तर त्याचे अन्य दोन साथीदार गाड्या सोडून पसार झाले.
सीविक मिरर, पुणे टाइम्स मिरर, आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या ‘जरा देख के चलो’ सारख्या मोहिमेने वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये आणलेल्या जागरुकतेमुळे जबाबदारीची भावना वाढीस लागू लागली आहे.
विविध गुन्ह्यांखाली येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर नक्की काय करायचे, याचा प्रश्न पडतो. तुरुंगातील वागणूक चांगली असलेल्या आणि लवकरच तुरुंगातून सुटणाऱ्या कैद्यांन...
गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी (दि. ७) सकाळी येरवडा, शास्त्रीनगर येथील डॉन बॉस्को शाळेच्या मैदानावर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्याचा प्रतिकात्मक प्रसंग साकारण्यात आला. या दिवसानिमित्त शहरातील सर्व च...