पुणे जिल्ह्यात ४ ते ६ मे वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पुण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील विमानगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला पोलिसा...
पुण्यातील औंध आणि पिंपरी परिसरात आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर आणि घरावर धाड टाकण्...
दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. यामध्ये सुमारे १०२५ वटवृक्ष लावण्यात आले होते. यातील ८७५ वटवृक्ष म्हणजेच ८५ टक्...
सासवड रस्त्यावरील वडकी गावाजवळ खासगी बसने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.
कांदळी (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रासमोर गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या जुन्नर येथील तरुणास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून गावठी...
गौतमी पाटील हे नाव मागील काही महिन्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. अश्लील हावभावांसह कर्त्याचे कार्यक्रम केल्याने अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या गौतमीचा कपडे बदलतानाचा एक व्हीडीओ व्हायरल झा...
एका फ्लॅटमालकाला '९९ एकर्स' या संकेतस्थळावर फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात करणे ९९ हजार रुपयांना पडले आहे. ही जाहिरात पाहून भारतीय सैन्यदलात असल्याचे भासवत आरोपींनी घरमालकालाच गंडा घातला आहे. प्रवीण...
पुणे मेट्रोच्या कामकाजातील अनेक त्रुटी दिवसेंदिवस समोर येत आहेत. आता पुणे मेट्रो प्रकल्पासाठी नेमलेल्या मुख्य सल्लागारांना विना निविदा काम देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मुख्य सल्लागारांवर तब...
कंपनीत काम करताना पिण्याचे पाणी देण्यावरून ओळख झाल्यानंतर दोन बहिणींचा विनयभंग करून त्यांच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार चाकण-म्हाळुंगे पट्ट्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजकुमार कु...