घरातून मुले पळाली, प्रेमीयुगुल पळाले अशासारख्या घटना आपण ऐकलेल्या आहेत. मात्र, बैलगाडा शर्यतीच्या घाटातून धावणारा बैल पळून गेल्याचे आपण कधी ऐकलेले नसेल. मात्र, शर्यतीच्या घाटातून चक्क सोन्या नावाचा बै...
जहांगीर हॉस्पिटल चौक ते आरटीओ चौकापर्यंतचा रस्ता मुळात अरुंद आहे. त्यातच तेथे अनेक ठिकाणी पदपथ आकारापेक्षा मोठे असल्याने रस्ते छोटे, पदपथ मोठे अशी स्थिती आहे. यामुळे गर्दीच्या वेळी बहुतेक दुचाकीस्वार ...
द टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या २०२२ च्या वर्गवारीत ५६ देशांच्या ३८९ शहरांमध्ये पुणे हे सहाव्या क्रमांकाचे दाटीवाटीने वसलेले शहर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याचा दोष नक्की कोणाचा? यावर नागरिक म्हणू...
नदीसुधार प्रकल्पांतर्गत सहा हजार झाडांची कत्तल होणार असल्याची अफवा असून, त्या बदल्यात ६५ हजार झाडे लावली जाणार असल्याचा दावा करणाऱ्या पुणे महापालिकेकडून मुळा नदीकाठ परिसरात मात्र क्रेन व डंपरच्या साहा...
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बंडगार्डन रस्ता परिसरातील एका शाळेतून टोळक्यांनी चंदनाच्या झाडांची चोरी केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा...
पुणे शहरातील विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून २०० ग्रॅम वजनाचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आह...
पुणे स्टेशनवरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या महिलेची सोन्याच्या दागिन्यांसह कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरली होती. मात्र, घटनेचे गांभिर्य समजताच खडक पोलिसांनी सीसीटीव्ही...
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना आमदार संजय सिरसाट यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात ३ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यासाठी सुषमा अंधारे यांना ४७ वकीलांनी वकीलपत्र दि...
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. महामार्गावर जवळपास साते ते आठ वाहने एकमेकांवर आदळली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ४ जण जखमी झाले ...
पुण्यातील खराडी परिसरात एका ट्रिपल देतो असे म्हणत एका तरुणाची ५ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी उत्तर प्रदेशमधील आमदार आणि मंत्र्याचा मुलगा असल्याच...