पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरातील इस्कॉन मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला...
मोक्का कारवाईच्या अंतर्गत गजा मारणे या टोळीतील गुंड येरवडा येथील कारागृहात कैद आहेत. बुधवारी रात्री या कैद्यांमध्ये झालेल्या वादामध्ये एका कैद्याने थेट दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात जेवण बनवण्याचा पाटा घ...
भर उन्हाळ्यात २४ तासांपेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुपीनगर तळवडे परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत तोडफोड केली. या प्रकरणी आठ नागरिकांवर सरकारी...
नशा करत असताना हटकल्याचा राग आल्याने मुंढव्यातील केशवनगर परिसरात चौघांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून, डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. केशवनगर परिसरात एक टोळके एका घराजवळील ग...
मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयातील एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने रॅगिंगला वैतागून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत त...
बावधनमध्ये स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, मेडिटेशन हॉल आणि बॅडमिंटन हॉल केवळ उद्घाटनापुरताच उघडला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या उन्हाळ्यातही जलतरण तलाव बंद असून, बॅडमिंटन हॉलचे कामह...
कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना पिस्तुलाच्या धाकाने लुटण्याच्या तीन घटना चाकण-म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात घडल्या. तीन दिवसांच्या फरकाने घडलेल्या या घटनांमधील आरोपींचा शोध लागल्यानंतर गुन्हे दाखल केल्...
पौड रस्त्याजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली एका नागरिकाचे काचेच्या बाटल्यांचे पोते खाली पडून पूर्ण रस्त्यावर काचेचा खच पडला होता. या ठिकाणी सर्वत्र काचा पसरलेल्या असल्याने त्याचा वाहतुकीस अडथळ...
केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्थानक योजनें’तर्गत भर पावसातही रेल्वे प्रवाशांची काळजी घेणार आहे. प्रवासी कार, रिक्षातून स्थानकात आल्यावर तो भिजू नये, याची दक्षता स्थानके विकसित करताना घेण्यात येणार आहे....
‘सीविक मिरर’ आणि ‘ पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘ जरा देख के चलो’ या उपक्रमात आता समाजासाठी काही तरी चांगले करण्याची तीव्र इच्छा आणि आवड असणारे पुणेकर ऊर्फ रस...