नदीपात्र अस्वच्छ असताना तिचा काठ सुशोभित करण्यात व्यस्त असलेल्या महापालिकेने बावधन येथील जिवंत झऱ्यातून होणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहात मैलापाणी सोडले असून झऱ्याचे पाणीही आता प्रदूषित झाले आहे. वि...
महाविद्यालयीन विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरातील शिवाजी हौसिंग सोसायटीत असलेल्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या पी...
पुण्यात ऑनलाइन बिंगो अप्लिकेशनचा वापर करून जुगार खेळणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अखेर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला ...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर शिदे-फडणवीस सरकार बचावले आहे. तसेच अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपण्यात आला...
पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयपीएलवर बेकायदेशीरपणे ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' या उपक्रमात अनेक उत्साही पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासा...
सातारा रस्त्यावर एक कामगार सुरक्षेच्या कोणत्याही साधनांशिवाय होर्डिंग लावण्याचे काम करताना दिसून आला. पोटाची खळगी भरण्यासाठी अशा प्रकारे जिवावर उदार होणे हे कधी तरी जिवावरच बेतेल, हे त्याच्यासारख्या अ...
वाहन चालवण्याचे कौशल्य तपासण्यासाठी मोटर वाहन कायद्यानुसार तब्बल २४ निकषांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, या सर्व निकषांना वाचण्यासाठी जितका वेळ लागेल त्यापेक्षाही कमी कालावधीत शिकाऊ उमेदवार पक्क्या...
भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलीसांनी छापा टाकून ४ लाख ६६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या ख...
पुण्यातील चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.