पुणे परिमंडळातील ६ लाख ६० हजार ५२७ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १३३ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कार...
प्रेयसीसोबत राहताना अडथळा ठरत असल्यामुळे नवऱ्याने आपल्याच बायकोचे हात-पाय बांधून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी गावातील बनकरवस्तीमध्ये घ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दोन मार्गावर नव्याने बससेवा सुरू होणार आहे. ही बससेवा पीएमपीएमएलकडून कोथरूड, सांगवी गाव आणि पिंपळेगुरव परिसरातून सुरू होणार आहे. ही बससेवा उद्या म्हणजेच २८ एप्रिलपासून ...
पुण्यातील कोंढवा येथील अंतुलेनगर परिसरात खेळत असताना तोल गेल्याने विहिरीत पडून ६ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साई भगवान यादव असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहेत.
पिंपरी चिंचवडमधील दिघी येथील ऑनलाईन जॉब शोधत असताना एका तरुणीची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार २१ ते २३ एप्रिल या कालावधीत घडला. या प्रकरणी एका युजर विरोधात गुन्हा दाखल करण्य...
श्रीमंत महिलांचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीतील नायजेरियन गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. रॉबिनहूड ओकोह (वय ३९, रा. एस. एफ. संत गृह, सुनील डेअरीजवळ, दिल्ली) असे अट...
हल्ली धावपळीच्या युगात आपल्या अवतीभवती काय घडते याचे सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी वगैरे संकल्पना बोलण्यापुरत्याच मर्यादित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्र विक्रेत्याने ...
औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड आणि परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करून पाच वर्ष झाली. आयुक्तालयाच्या स्थापनेच्या वेळीच कर्मचारी संख्याबळ वाढण्याऐवजी कमी झाले होते. नंतरच्या काळात शहराच्या वाढत्...
पुणे शहरातील मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले असून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महामेट्रोने ८२.५ किलोमीटर अंतराच्या मेट्रो फेज-२ चा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)...
कराटेचा क्लास लावण्याचा हट्ट लगेच पुरवण्यात आला नाही, म्हणून १३ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जाधववाडी, चिखली परिसरात उघडकीस आली आहे. आर्यन राजू ठाणांबिर असे ...