जनसेवा विकास सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीसांना मोठे यश आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीसांनी अ...
कर्नाटकातील जनतेने काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे, ही क्रांती आहे. वारं आता बदलत चालले आहे. याची सुरूवात कसब्यातून झाली आहे. देशाचा पंतप्रधान देखील आता बदलणार आहे, अशी प्रतिक्रिया पुण्यातील कसबा पेठेचे ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी १८ आणि १९ रोजी मुलाखत होणार आहे. यामध्ये जवळपास २७ उमेदवारांचे अर्जांची निवड करण्यात आली आहे. यात पुण्यातून ११ उमेदरावारांची निवड करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील सर्वाधिक उष्ण गाव म्हणून शुक्रवारी (ता.१२) शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावाची नोंद झाली आहे. या गावांत आज जिल्ह्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमाना...
पुणे मेट्रो ही तुमची मालमत्ता आहे, तिचे विद्रुपीकरण करू नका, असे आवाहन करणारे फलक महामेट्रोने लावले असले तरी शहरात जागोजागी मेट्रोच्या खांबावर अशी बेकायदेशीर कलाकुसर केल्याचे दिसते.
पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतुकीला दिशा देणे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करणे, ज्यांचा गोंधळ उडालेला आहे किंवा रस्ता चुकलेला आहे, अशा वाहन चालकांना मदत करणे अशा विविध प्रकारची जबाबदार...
वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धेला एका दाम्पत्याने प्रसंगावधान दाखवत गेटमनच्या मदतीने वाचवले. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता उरुळी कांचन येथे ...
धायरीतील मुलीच्या घराच्या वास्तुशांतीसाठी पत्नीसोबत निघालेले ज्येष्ठ नागरिक बसमध्येच बेशुद्ध पडले. आवाज देऊनही उठत नसल्याने पत्नी अस्वस्थ झाली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कंडक्टरने प...
पुणे जिल्हयातील हातभट्टी दारूचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या छापेमारीत गेल्या ८ दिवसात म्हणजेच ४ मे ते १२ मे २०२३ दरम्यान ...
पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे. ह...