शहर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिकेने नियोजन केले असून याअंतर्गत एकाच वेळी सुमारे दीड हजार कर्मचारी एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उतरवून साफसफाई केली जाणार आहे.
सारथी, बार्टी, टीआरटीआय, आणि महाज्योती या संस्थांकडून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने समान धोरण आणले...
भारतातील अठरा शिवपीठांपैकी एक असलेल्या आळंदी देवाची येथील पुरातन वारसा असलेल्या तीर्थ आणि कुंडांचा अभ्यास दौरा नुकताच इंद्रायणी साहित्य परिषदेच्या पुढाकारातून पार पडला. त्यामधे साहित्य, इतिहास संशोधन ...
पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र जिल्हास्तरीय न्यायालय होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोशी या ठिकाणी बांधकामदेखील प्रगतिपथावर आहे. दरम्यान, नेहरुनगर येथे तात्पुरत्या सुरू असलेल्या न्यायालयाबरोबरच आणखी दोन...
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणअंतर्गत मनुष्यबळ मिळवण्यासाठी कंत्राटी कंपनी नेमण्यात आली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने तसेच, विभागाला मागणीनुसार मनुष्यबळ पुरवण्यात येत आहे. सद्यस्थितीत केवळ १८...
मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्वेंशन सेंटर अर्थात पीआयईसीसी प्रकल्प करोडो रुपये खर्चून उभारण्यात आलेला आहे. मात्र, या केंद्राच्या सीमा भिंतीलगत मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा टाकला ज...
पिंपरी-चिंचवड शहराचे बदलते हवामान, प्रदूषण व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्यांचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन करताना राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी पिंपर...
पिंपरी-चिंचवड शहरातील तीन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याची कारवाई लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच, थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली अ...
पुणे महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागात ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम केले जाते. येत्या काळात हे काम केले जाणार असून यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा चक्क १४ ते ३७ टक्के कमी दराने भरण्यात आल्यामुळ...
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक बस सेवा पीएमपीद्वारे पुरविली जाते. या दोन शहरांमधून दररोज किमान दहा लाख प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. दरम्यान, पीएमपीची संचलन तूट गेल्या काही वर्षांपासून...