महापालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागाकडून मिळकतकर न भरणाऱ्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. मिळकत विभागाच्या पथकाने अशाच पद्धतीने एरंडवणे येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटची मिळकत जप्त केली आहे. ...
'सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते' अशी म्हण परिचित आहे. परंतु आता या म्हणीला काही अर्थ उरला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जन्मजातच प्रत्येकाला नैसर्गिक सौंदर्य सृष्टीने बहाल केलेले असते.
पुणे, ०६ - भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष असून या संविधानाची मूल्ये जाणणे व ती आचरणात आणणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्...
मराठी संगीत नाटकांच्या वैभवशाली काळाचे तरुण पिढीला दर्शन घडवणारा, तर ज्येष्ठांसाठी स्मरणरंजनाचा अनुभव ठरणारा अनोखा प्रयोग बालगंधर्व संगीतरसिक मंडळातर्फे करण्यात येणार आहे.
खराडीतील एका शाळेची स्कूल बस १५ ते २० विद्यार्थ्यांना शाळेतून घरी निघाली होती. बस चालकाला बोनेटमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ बस बाजूला घेत तपासणी केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर न...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विकसित करण्यात येत असलेल्या रिंगरस्त्याची भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, त्यासंबंधी सर्व प्रक्रिया सुरू करण्यात याव्यात. अशा सूचना म...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा, यावर भर देण्यात येत आहे. याबाबत कालावधी निश्चित केला असून, या दरम्यान रस्ता खराब झाल्यास तो संबंधि...
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेताना कुठल्याही वर्षी एंट्री आणि एक्झिट घेण्याची सुविधा असणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमादरम्यान मिळवलेले श्रेयांक (क्रेडिट) साठवण्यासाठी 'ॲकॅडमि...
राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या धावपळीत सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात वापरली गेली. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात कर्मचारी, मतदान यंत्रे आ...
महापालिकेच्या वतीने वार्षिक अर्थसंकल्पासोबतच पर्यावरणीय अर्थसंकल्प (क्लायमेट बजेट) प्रसिद्ध केले जाणार असून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्लायमेट बजेट तयार करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार ...