पुणे – जहांगीर हॉस्पिटलमध्ये एका ३५ वर्षीय गृहिणीचे निधन झाले. सकाळी ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता तिचा मृत्यू झाला. मात्र हॉस्पिटलने बिल भरले नाही म्हणून मृतदेह ताब्यात दिला नाही.
पुणे - बावधनमधील शिंदेनगर येथे आज सायंकाळी ५.५२ वाजता एका पाच मजली इमारतीतील फोटो स्टुडिओला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच कोथरूड, वारजे, पाषाण, औंध आणि एरंडवणा येथून...
पुणे -सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स यांनी सोसायटी स्थापन होऊनही प्रत्येक फ्लॅट धारकाकडून देखभालीसाठी घेतलेली रक्कम सोसायटीला अनेक वेळा पाठपुरावा क...
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक बस सेवा पुरवणाऱ्या पीएमपीची संचलन तूट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. अनेक पीएमपी बस मार्ग तोट्यात सुरू असून देखभालीचा खर्चही वाढत आहे.
शहर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिकेने नियोजन केले असून याअंतर्गत एकाच वेळी सुमारे दीड हजार कर्मचारी एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उतरवून साफसफाई केली जाणार आहे.
सारथी, बार्टी, टीआरटीआय, आणि महाज्योती या संस्थांकडून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने समान धोरण आणले...
भारतातील अठरा शिवपीठांपैकी एक असलेल्या आळंदी देवाची येथील पुरातन वारसा असलेल्या तीर्थ आणि कुंडांचा अभ्यास दौरा नुकताच इंद्रायणी साहित्य परिषदेच्या पुढाकारातून पार पडला. त्यामधे साहित्य, इतिहास संशोधन ...
पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र जिल्हास्तरीय न्यायालय होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोशी या ठिकाणी बांधकामदेखील प्रगतिपथावर आहे. दरम्यान, नेहरुनगर येथे तात्पुरत्या सुरू असलेल्या न्यायालयाबरोबरच आणखी दोन...
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणअंतर्गत मनुष्यबळ मिळवण्यासाठी कंत्राटी कंपनी नेमण्यात आली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने तसेच, विभागाला मागणीनुसार मनुष्यबळ पुरवण्यात येत आहे. सद्यस्थितीत केवळ १८...
मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्वेंशन सेंटर अर्थात पीआयईसीसी प्रकल्प करोडो रुपये खर्चून उभारण्यात आलेला आहे. मात्र, या केंद्राच्या सीमा भिंतीलगत मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा टाकला ज...