पुणे : महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी ३५ झाडांची कत्तल
महापालिकेच्या उद्यान विभागाने रात्रीच्या वेळेस कुऱ्हाडीने घणाघाती घाव घातला या झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये आंबा, चिंच, नारळ, फणस, निलगिरी, जांभूळ, बॉटल, पाम, विविध जातीची एकूण ३५ झाडे होती.
-
Monika Yenpure
-
Sat, 26 Aug 2023