आज जगात युद्ध, विविध समूहातील तणावाची स्थिती आढळत असून अशा परिस्थितीत माणसाला तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता यावे यासाठी जागतिक शांतता गरजेची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
तब्बल ३०० शाळा... १५० इमारती... दीड हजार खोल्या... आणि जवळपास नऊ हजार विद्यार्थी... एवढ्या सर्वांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमधील अग्निप्रतिरोधक यंत्रणा कुचकामी ठरत अ...
अनेक पुरातन पुस्तकात तसेच दस्तऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रे पाहायला मिळतात. छत्रपतींचे नाव, त्यांचा रुबाब, त्यांचा पेहराव पाहिला की प्रत्येक शिवप्रेमीचा उर अभिमानाने भरून येतो. त्यांच्या...
पीएमपीएमल प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय पीएमपीएमल कडून घेण्यात आला आहे. लवकरच पीएमपीएमल बसमध्ये कॅसलेस सुविधा उपलब्ध होणार आहे. बसमधून प्रवास करताना, आता सुट्टे पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही. शिवाय सुट...
राज्यातील बळीराजावरील संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्री शि...
आजपर्यंत देवनागरीत नंबरप्लेट लावणार्यांविरोधात कारवाई करून त्यांना दंड आकारला जात होता. मात्र आता देवनागरी आकड्यांतील नंबरप्लेट लावलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार नाही.
बावधन, बाणेर, कोंढवा आदींचा समावेश करण्यात आला आहे. शनिवार, रविवार या जागी शेतकऱ्यांचा आठवडी बाजार असेल. उर्वरित सहा दिवस फेरीवाला या जागा वापरतील.
तब्बल १ लाख १० हजार १९२ प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या दाव्यांतून ३९६ कोटी २ लाख ९९ हजार २०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
पुण्याचे विभागीय रेल्वे रुग्णालय समर्पण आणि कठोर परिश्रमाने रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. रुग्णांना आजारपणामुळे होणारा त्रास कमी होऊन ठणठणीत बरे होण्यासाठी...
सध्या सगळीकडे सुंदर रंगानी सजवलेले, विविध आकाराच्या गणपती बाप्पांच्या मोहात पाडणाऱ्या मूर्ती दिसत आहेत. पण या मूर्तींची किंमत अनेकांना परवडणारी नसते. लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पांची म...