मंगलमय वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत, शेकडो बालगोपालांसह तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित कर...
पुणे शहरात एका अनोख्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. बालगोपाळ व छत्रपती शिवरायांच्या बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडे स्वत:चे श्वान पथक, बॉम्ब शोधक- नाशक पथक नसल्याने यासंबंधीच्या कामांसाठी त्यांना पुणे पोलिसांवर अवलंबून राहण्याची वेळ येते. मागील पाच वर्षांपासूनची ही अवस्था आहे. त्यामुळे पिं...
पुण्यातील चंदननगर येथील भाजी मार्केटमध्ये असणाऱ्या एका शाळेमध्ये मोठी आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जी...
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागप्रमुख डॉ. भगवान पवार आणि यांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची अवघ्या सहा महिन्यांच्या आत बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या विषयावरून म...
आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे देखील सहभागी झालेले पाहायला मिळाले आहेत. आंदोलकांनी जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देत लवकरात लवकर राज्य शासनाने मराठा समाजाला ...
महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून काम करणाऱ्या दिव्यांग अधिकाऱ्याने नोटीस दिली, या कारणावरून शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
महापारेषण कंपनीचे रास्तापेठ जीआयएस १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र अत्यावश्यक पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. ९) रात्री १ वाजेपासून ते सोमवारी (दि. ११) रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आ...
दहीहंडी हा सण उद्या पुण्यासह राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. दहीहंडी पाहण्यासाठी पुण्यातील रस्त्यांवर हजारोंची गर्दी उसळणार असल्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी अधिकाधिक गायरान जमीन देण्याचा ठराव मंजूर करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित...