राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील पदपथावरच 'ओपन बार' सुरू झाले आहेत. मद्यविक्री दुकानांमधून दारू विकत घेतल्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडत बाटल्यांच्या बा...
शहरातील नागरिकांना समान पाणीवाटपासाठी महापालिका ‘२४ बाय ७’ योजना राबवत आहे. यासाठी खराडी भागातील राघोबा पाटील नगर येथील जुना मुंढवा रस्ता खोदून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र सहा महिने उलटू...
जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्ज नंतर पुण्यातुन छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. १ सप्टेंबर २०२३ पासून या बस सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज म्हणजे ५ तारखे...
पुण्यातील भवानी पेठेत राहणारे जवान दिलीप ओझरकर कारगिल ते लेह दरम्यान प्रवास करताना शहीद झाले आहेत. सराव मोहिमेसाठी जात असताना ३ सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाल...
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाजप आमदार आमदार नितेश यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानाच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळ्या फिती बांधुन काम बंद आंदोलन केले.
गौतमी पाटील ही तिच्या वडिलांपासून वेगळी रहात होती. तीन-चार दिवसांपूर्वी बेवारस अवनस्थेत तिचे वडील सापडलेले होते. बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
अवघ्या तीन दिवसांवर दहिहंडी उत्सव येथून ठेपला आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवाची मंडळांनी मोठी तयारी देखील सुरु केली आहे. दहिहंडी पाहण्यासाठी ...
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री च...
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरि...
राज्य शासनाच्या योजनेमध्ये महावितरणकडून पुणे परिमंडलात ५ हजार १०१ कोटी रुपयांची विविध कामे पायाभूत वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. सोबतच अतिशय महत्त्वाच्या अतिउच...