ऐलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव ग सुने आणि वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या अशी भोंडल्याची गाणी म्हणत निवारा वृध्दाश्रमातील आजींनी आपल्या गत आठवणींना उजाळा दिला.
स्पर्धेत बालेवाडीतील सीएम इंटरनॅशनल शाळेतील इयत्ता सातवीच्या मृण्मयी सोनईकरने १४ वर्षांखालील मुली - ४४ किलो गटात कांस्यपदक पटकावले. तर इयत्ता ९वीच्या आरुष एककरने १७ वर्षांखालील मुले - ६३ किलो गटात रौ...
पीएमपीच्या बेशिस्त (PMPML) आणि बेदरकार चालकांना चाप लागणार असून यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तसेच विशेषत: मोबाईल फोनवर बोलताना चालक आढळून आल्यास प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड संबंधित चालकाल...
समृद्धी महामार्गावर होणारे अपघात हे मुख्यत्वे करून रात्रीच्या वेळी चालकाचे गाडीवरून सुटलेले नियंत्रण, चालकाची झोप पूर्ण न होणे, चालकाला डुलकी लागणे या कारणामुळे झाले आहेत. या गोष्टीचा विचार करुन इयत्त...
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मॉडल हबची पाहणी केली. तसेच सिव्हिल कोर्ट येथील इंटरचेंज स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक असा मेट्रोने प्रवा...
एका घराजवळ निघालेला साप आणि त्याने घातलेली अंडी, तसेच त्यातून जन्मलेली नवजात पिल्ले यांना सर्पमित्रांनी जीवदान दिले. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. विशेष म्हणजे सापाने दिलेल्या अंड्यांना ७८ द...
पुण्यात हवेतील अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण पार्टिक्युलेट मॅटर २.४ पेक्षा अधिक आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १४६ वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १७८ इतकी आहे.
रोहित्रांच्या व डबल पोल स्ट्रक्चरच्या ठिकाणी वीजसुरक्षेसाठी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकपासून तयार केलेले नव्या तंत्राचे मजबूत व टिकाऊ संरक्षक जाळ्यांचे कुंपण प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात येत आहे. पारं...
या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेकडून केली जात आहे. गुरुवारी रात्री पालिकेने दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण विरोधी कारवाई करुन रस्ता मोकळा केला. यामुळे प्रशासनाला 'बॉटल नेक' काढण्यात प्...
‘मराठा समाजाने आरक्षणासाठी फार मोठा लढा दिला आहे. अनेकांचे यासाठी बलिदान गेले आहे. मराठा समाजाला पुढे येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको’, कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार...