शहरातील सर्वच गॅस सिलिंडर वितरकांकडे (Gas cylinder distributors) अपुरे मनुष्यबळ, सिलिंडरची मोठी संख्या, दिवसभरात जास्तीत जास्त सिलिंडर पोचविण्याचे उद्दिष्ट त्यामुळे (Pune) सिलिंडर तोलन न करताच ग्राहका...
एखाद्या विद्यार्थ्याचं काही बर वाईट झालं तर त्यास मेस चालक व विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आला आहे.
महापालिकेच्या मिळकत (PMC Pune)कर आकारणी आणि कर संकलन विभागाने (Tax Collection Department) थकबाकीदार मिळकतधारकांना झटका देत मालमत्ता थेट सील करण्याचे धोरण अवलंबले आहे. पालिकेने जप्त केलेल्या मालमत्ता आ...
रामायणातील पौराणिक कथेवर आधारित कथक नृत्याच्या सादरीकरणातून कलाकारांनी श्री महालक्ष्मी देवीला नमन केले. सुंदर अभिव्यक्ती आणि मनोहारी हालचालींमधून कथाकथन सादर करीत कलाकारांनी देवी भक्तांची मने जिंकली.
महाज्योजी आणि सारथीकडून अनुक्रमे १२०० आणि ८५१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येत होती. आता त्या संख्येत बदल करण्यात आला असून केवळ ५० विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
अनुदान मिळालेल्या ३ हजार ८८५ घरगुती व सोसायट्यांनी १७ मेगावॅटचे तर बिगर अनुदानामध्ये २९ हजार ५०२ घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांनी ४८४ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहे...
पीएमएवाय योजनेतील शिवनेरी पीएमवाय गृहसंस्था मर्यादीत या खराडीतील प्रकल्पात महापालिकेची पाण्याची पाईप लाईनच जोडण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या टॅंकरने पाणी पुरवठा केल...
पुणेकरांना त्याची सवय झाल्यानंतर पण हा काय प्रकार आहे असे तुम्हाला वाटेल. सुरुवातीलाच मेट्रो विनाचालक धावली तर पुणेकर घाबरून त्यात बसणार नाही. त्यामुळे प्रवाशांना सवय झाल्यानंतर मेट्रो विनाचालक धावणा...
दि. १५ ऑक्टोबर २०२३: पुणे महामेट्रो सेवामधील व्यत्ययांसाठी वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महावितरणला जबाबदार ठरविण्यात येत आहे. तथापि, मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी महावितरणचा क...
पुणेकरांसाठी(Pune) महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच सोमवारी (दि. १६) तुम्ही पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने (Pune-Mumbai Expressway) मुंबईला जाण्याचा विचार करत असाल तर थांबा. उद्या दुपारी १२....