हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून बुधवारी जिल्ह्यात लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विनाहेल्मेट वाहन चालविल्याबद्दल १ हजार ६२...
पुण्यातील भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरातील सात ते आठ गोडाऊनला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. पहाटे साडेचारच्या सुमारास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी याघटनेबाबत फोन आला. त्यानंतर पुणे महाप...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर होण्यार आहे. आज दुपारी २ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्य...
गेल्या वर्षभरात १९ हजार ग्राहकांकडून वीजबिलांपोटी ३० कोटी ५९ लाख रुपयांची वसूली करण्यात आली आहे. तर कायमस्वरुपी खंडित ८० हजार १९९ पैकी ६१ हजार ३९७ वीजजोडण्यांची बुधवार (दि. २४) पर्यंत तपासणी करण्यात आ...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू असे सांगितले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात पुण्यासाठी दोन मंत्रीपद...
बी. आर. ओ. पदाच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील धानोरी येथील भैरवनगर येथे असलेल्या ग्रीफ, बॉर्डर रोड ऑरगनायझेशन, मनिस्ट्री ऑफ डिफेन्स, बी. आर....
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिपाली सय्यद यांच्याकडे ४ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे दिपाली सय्यदने अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संपर्क साधला आणि त्यानंतर...
नोकर भरतीसाठी १० वी आणि १२ वीच्या बनावट प्रमाणपत्रासाठी बनावट सेंटरची माहिती दिल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. बनावट सेंटरची माहिती देणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपीला स्वारगेट पोलीसांनी...
यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात सोमवार (१२ जून २०२३) रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालखी मार्गांची ...
पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मृतदेह त्याच्या कार्यालयात आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विकास शिवाजी टिंगरे (वय ४९) असे या काँग्रेस पदाधिकाऱ्याचे नाव आहे. धानोरी परिसारातील पोरवाल रोड...