दिवाळी सण (Diwali) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमित्ताने महापालिका (PMC) दरवर्षी फटाका स्टॉलसाठी (Fataka Stol) जागा भाड्याने देत असते. त्यासाठी ऑफलाईन लिलाव पध्दत राबविली जात होती.
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रिक्त पदासाठी नोकर भरतीची (Pune News) जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यात दिलेल्या कनिष्ठ अभियंता (गट ब) यापदासाठी पदवीधरांना (डिग्री) बंदी (students) घ...
मौजे हिंजवडी (Hinjewadi) येथील लक्ष्मी चौक (Laxmi Chowk) ते शिंदे वस्ति चौक मारुंजी (Kasarasai) येथील रस्त्याच्या हद्दीमधील अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकाम यांचे सुमारे ७५०० स्क्वेअर फुट अतिक्रमणे निष्क...
जेसीबीद्वारे सुरु असलेल्या या खोदकामात गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल ३६ ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. यामध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, (Narayan Peth) शिवाजीनगर, गणेशखिंड परि...
पुणे महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करुन खराडी भागातील रक्षक नगर येथे मोठा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. तलाव नागरिकांसाठी खुला केल्यानंतर केवळ एकवर्षच नागरिकांना त्याचा आनंद घेता आला. त्यानंतर क...
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना (Students of Dhangar community) पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या (English medium)नामांकित निवासी शाळामध्ये प्रवेश देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना निवासी उपजिल्...
भिडेवाड्याची जागा हस्तांतरीत करण्यासाठी जागा मालकांना पुणे महापालिकेकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत जागा ताब्यात न दिल्यास सक्तीनं भूसंपादन करण्यात येणार आहे.
बेकायदा मद्यविक्रीविरोधात (Illegal sale of liquor) पुणे (Pune) राज्य उत्पादन शुल्क विभागाने दंड थोपटले असून कोरोना काळानंतर कारवाईचा धडाका वाढवण्यात आला आहे. चालू वर्षात तब्बल १ हजार ६७४ गुन्हे दाखल क...
येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीस बराकींमध्ये २३२३ कैदी क्षमता आहे. मात्र याठिकाणी तब्बल सहा हजार कैदी दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे कारागृहाच्या शेजारील तीस एकरात तीन हजार कैदी क्षमता असलेले केवळ कच्च्...
पुणे शहरातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचा दावा महापािलका करीत असली तरी कुत्रा चावण्याच्या घटनेत घट झालेली दिसुन येत नाही. गेल्या नऊ महीन्यात साेळा हजाराहून अधिक जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे.