शंकरभाऊंच्या विजयात आमचाच सिंहाचा वाटा असणार असून,चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुढील २५ दिवस संघर्षाचे दिवस आहेत. आपला विजय निश्चितच आहे. त्यामुळे हा संघर्ष विजयासाठी नसून महाविजयासाठी करायचा आहे.
पीएमआरडीएच्या विकास परवानगी विभागामध्ये विविध कारणांनी नागरिकांची गर्दी असते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होत आहे ती अधिकाऱ्यांना खास भेटण्यासाठी. बांधकाम नोंदणी सोबतच, विविध प्रकरणासाठी अनेक ...
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात १८ते १०० वयोगटांतील मतदार आहेत. त्यातील तरूण व प्रौढ मतदारांची संख्या अधिक आहे. नव्या पिढीतील युवा मतदारांचा कौल शहरासाठी तीन नवे आमद...
निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ येथील महावीर जैन मंदिराजवळील उद्यानात चक्क सिंमेट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हे सिमेंट काँक्रिटीकरण झाडांच्या मुळांवर उठल्याने पर्यावरणप्रेमींकडून आक्षेप घेतला जात आह...
पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यासाठी योग्य शहर म्हणून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. त्यामुळे गृहप्रकल्प व घरांची संख्या वाढत आहे. शहरात सुमारे सहा लाख मिळकती असून, नवीन बांधकाम करायचे असेल तर महापालि...
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत १३३७ शिल्लक सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसांपूर्वी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. सेक्टर १२ आणि ३०, ३२ या ठिकाणी ही घर...
भोसरीच्या सदगुरू नगर येथील लेबर कॅम्पमधील पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये पाच ते सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. लेबर कॅम्पसाठी ही पाण्याची टाकी उभारण्यात आली होती.
भोसरी-आळंदी रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. दिवाळीच्या सणांमुळे रस्त्यावर दुकानासमोर दुतर्फा वाहने लावली जात आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणाचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे भोसरी-...
महापालिकेच्या अत्यावश्यक विभागासह सर्वच विभागांची अधिकारी व कर्मचार्यांना पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेच्या निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने महापा...
सांगवी येथील संविधान चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे रहदारी धोकादायक बनली आहे. हा चौक मोठा असूनही विरुद्ध दिशेने गाड्यांची ये-जा होत असल्याने चौकात अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.