पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ढेकूण, झुरळांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या त्रासामुळे रुग्णांची झोप उडाली आहे. आजारपणामुळे आधीच त्रस्त असलेले रुग्ण रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे ढेक...
पिंपरी-चिंचवड : ड्रीम्स ११ (Dreams 11)मधून करोडपती झालेले पीएसआय सोमनाथ झेंडे (PSI Somnath Zende Suspended) यांना निलंबित करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवत झेंडे यांच्य...
घेतलेल्या पैशावरून सासरच्यांनी जावयाचा शारीरिक व मानसिक छळ केला या छळाला कंटाळून जावयाने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. ही घटना २५ ऑगस्ट २०२३ रोजी थेरगाव येथे घडली.
सेंट्रिंगचे काम करत असताना ११ व्या मजल्यावरून सुरक्षा जाळीसह पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी थेरगाव येथील सिल्व्हर क्रिस्टल या बांधकाम चालू असलेल्या इमारतीत घडली.
वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र, येथील पोलीस अधिकाऱ्यांना पुण्याचाच लळा फार असल्याचे दिसून आले आहे. निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांची ...
पीएमपीएमएलकडून गहूंजे स्टेडियमसाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच क्रिकेट शौकिनांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार ...
टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून घेत असताना सिलिंडरचे एका पाठोपाठ ९ मोठे स्फोट झाले. या स्फोटाची भीषणता इतकी होती की परिसरातील सोसायट्यांना हादरा बसला. शहराच्याच जीवावर बेतणारी गॅस चोरी हा एकच अवैध धंदा ...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये कार्यरत असलेल्या एका पीएसआयने ड्रीम्स ११ मध्ये दीड कोटी रुपये जिंकले असून टॅक्स जाऊन त्याला एक कोटी पाच लाख रुपये मिळाले आहेत. या पीएसआयची सध्या नियुक्ती एका टोलनाक्...
मागील दीड वर्षे जोशात असलेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीतील जलतरण तलावात (Kasarwadi swimming pool) आज मंगळवारी (दि. 10) क्लोरीन गॅस लिकेज (Chlorine Gas Leakage) झाला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत हो...